Skip to product information
Mazahi ek swapna hota : Vergees Courian | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन by Sujata Deshmukh | सुजाता देशमुख""
Sale price  Rs. 240.00 Regular price  Rs. 300.00
Overview:
Mazahi ek swapna hota : Vergees Courian | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियनवर्गीस कुरियन या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला. ‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. आणि विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ची निर्मिती केली. ‘धवलक्रांती’च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास ! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही !
Book cover type

You May Also Like