Skip to product information
न घेतलेल्या मुलाखती | Na Ghetlelya Mulakhati by धनंजय चिंचोलीकर | Dhananjay Chincholikar
Sale price  Rs. 120.00 Regular price  Rs. 160.00
Overview:
प्रस्तुत पुस्तकात श्री. धनंजय चिंचोलीकर यांनी अप्रत्यक्ष भेटीत घेतलेल्या माजी पंतप्रधान मा. अटलजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, अमिताभ ब?न, नाना पाटेकर, ओसामा बिन लादेन, जनरल मुशर्रफ, सद्दाम हुसेन पासून माधुरी दीक्षित, सुरेखा पुणेकर पर्यंत सतरा मुलाखती आहेत. ह्या मुलाखती थेटपणे घेतलेल्या नाहीत हे खरे असले तरी असे छातीठोकपणे कोणाला सांगता येणार नाही. ङङ्गवास्तव आणि वास्तवाला थेट छेद न देणारी अतिशयो?ती यांचं...
Book cover type

You May Also Like