Skip to product information
Paripurna Tabla lipi | परिपूर्ण तबला लिपी by Sanjeev Shelar | संजीव शेलार""
Sale price  Rs. 240.00 Regular price  Rs. 300.00
Overview:
Paripurna Tabla lipi | परिपूर्ण तबला लिपीतबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का ? हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का ? हे बोल लिपिबध्द करण्यासाठी अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत वापरता येईल का ? तबलावादनाचा साकल्याने विचार करून त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून रचलेली सोपी अन् नेमकी लिपी परिपूर्ण तबला लिपी
Book cover type

You May Also Like