Skip to product information
Sale price
Rs. 112.50
Regular price
Rs. 150.00
Overview:
शरीराला आणि मनाला सवयी का व कशा लागतात त्यामागील शरीरक्रिया आणि मनोव्यापार कोणते नियमित आहार आणि निद्रा, व्यायाम आणि सकाळचा प्रसन्न उत्साह या सवयींतून प्रकृती.. गैरशिस्त, अव्यवस्थितपणा, व्यसनं आणि भयभीतता या सवयमधून विकृती... आणि वक्तशीरपणा, वागण्या-बोलण्यातील आदब आणि सभ्यपणा या सवयींतून संस्कृती व्यक्त होते. आपल्याला वाटचाल करायची आहे विकृतीकडून... संस्कृतीकडे ! वाईट सवयीमधून सुटका हा फक्त एका क्षणाचा...

Pickup currently not available