Skip to product information
Sinh by Atul Dhamankar
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 180.00
Pages:  76
Language:  Marathi
Overview:
गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतील. निसर्गप्रेमी वाचकांसाठी सिंहांपाठी केलेली ही भटकंती हा नक्कीच आनंददायी अनुभव ठरेल.
Book cover type

You May Also Like