Skip to product information
Overview:
१५०१ अनमोल सुविचारांचा संग्रह’ या पुस्तकातील सुविचार सागराप्रमाणे अथांग आहेत. सुविचार सागरातील काही थेंब टिपून ते मोती झाले आणि त्याच मोत्यांचे हे सुंदर पुस्तक साकार झाले. १५०१ अनमोल सुविचारांच्या संग्रहातील हे सुविचार व देशोदेशीच्या म्हणी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतील. उद्विग्न मनावरची मरगळ झटकून टाकून पुन्हा मनाला प्रसन्न करतील. प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ देतील. प्रतिकूलतेवर मात करून तिचे अनुक...

Pickup currently not available