Skip to product information
Overview:
दक्षिण भारतातील रामेश्वरम्जवळील एका खेड्यातील गरीब मुलगा. वडील नावाडी. मुलाला शिकावं वाटतं. प्रयत्न आणि जिद्दीनं तो आत्मविश्वासाने शिकतो. परमेश्वराबद्दल त्याला नितांत आदर असतो. शिक्षणामुळे त्या मुलाच्या जीवनाचे सोने होते आणि हा खेड्यातील पोरगा भारताचा राष्ट्रपती बनतो. असा आहे चित्तथरारक प्रगतीचा प्रवास अब्दुल कलामांचा. भारतही उपलब्ध तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने जगात उभा राहू शकतो, हे कलामांचं स्वप्...

Pickup currently not available