Skip to product information
Rs. 120.00
Overview:
पाणी हे संपूर्ण विश्वातलं एक अजब रसायन आहे. तेवढंच अचंबित करणारं आणखी एक रसायन म्हणजे रक्त! ते शरीरात अखंडपणे वाहत राहतं. अतिशय जबाबदारीच्या अनेक प्रक्रिया अगदी बेमालूमपणे पार पाडतं. संपूर्ण शरीराची अनेक प्रकारे काळजी घेतं. त्यामुळेच अनेक प्राणिमात्रांमध्ये रक्ताला आधारभूत मानलेलं आहे. रक्त हे काही घटकांचं बनलेलं असल्याने ते पाण्यासारखं पातळ आणि पारदर्शी नाही. अशा या रक्तात नेमके कोणते घटक असतात? शरीरा...

Pickup currently not available