Skip to product information
Rs. 90.00
Overview:
मराठी वाङ्मयाला नवे वळण देणारे आणि एकूणच मराठी वाङ्मयात ‘नवते’चे वारे निर्माण करणारे दमदार नियतकालिक म्हणून ‘अभिरुचि’ या नियतकालिकाचे महत्त्व फार मोठे आहे. ‘अभिरुचि’ने मराठी वाङ्मयात तर नवता प्रस्थापित केलीच, पण त्याहीपेक्षा वाचकांना प्रोत्साहित करणारी, जागृत करणारी, सजग करणारी नियनिराळी ‘सदरे’ चालवून वाङ्मय ही केवळ लेखक-कवींची, संपादक-प्रकाशकांची मक्तेदारी नसून, वाचकमनापर्यंत पोहोचणारी ती एक चळवळच आहे...

Pickup currently not available