Skip to product information
Sale price
Rs. 187.50
Regular price
Rs. 250.00
Overview:
अहिराणी भाषेतील हे पुस्तक अहिराणी भाषा आणि लोकजीवनाच्या गुणवैशिष्ट्यांसह आहे. अहिराणी भाषेचे सौंदर्य ह्यातील प्रत्येक लेखातून अनुभवता येते. हे पुस्तक चार भागांत विभागले आहे. पहिल्या भागात अहिराणी लोकपरंपरांविषयक सतरा लेख आहेत. दुसर्या भागात आदिवासी साहित्य, अहिराणी साहित्य व काही सामाजिक असे नऊ लेख आहेत. तिसर्या भागात आठ अहिराणी कथांचा समावेश आहे तर चौथ्या भागात बोधप्रद बालकथा आहेत. एकूणच अहिराणी भाष...

Pickup currently not available