Skip to product information
Sale price
Rs. 195.00
Regular price
Rs. 260.00
Overview:
अनिल विश्वास हे नाव असंख्य सिनेरसिकांच्या डोळ्यात, कानात, मनात आणि हृदयात कायमच अटल स्थानी आहे. पडद्यावर आणि पडद्यामागील सर्व भूमिका आपल्या प्रातिभ आविष्काराने त्यांनी अविस्मरणीय केलेल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या काळातील त्यांच्या संगीत, गायन, अभिनय, कथा, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती अशा चौफेर व अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास अनिल’दां शिवाय लिहिता येत नाही. विद्यार्थिदशेतच...

Pickup currently not available