Skip to product information
Overview:
समाजसंस्कृती आणि इतिहासाचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अशी टिकेकरांची विविधांगी ख्याती होती. पत्रकारितेच्या पेशाची तांत्रिक बाजू, त्याचे व्यवस्थापन याची त्यांना सखोल माहिती होती. एक अभ्यासू ग्रंथप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या सर्व पैलूंचा ऊहापोह या पुस्तकात व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. आप्त, मित्र, सहकारी, सदर-लेखक, संशोधक...

Pickup currently not available