Skip to product information
Rs. 90.00
Overview:
रेखा काखंडकी या कर्नाटकातील आघाडीच्या लेखिका आहेत. यांनी स्वत: पाहिलेले सामाजिक व कौटुंबिक जीवन कादंबर्यांमध्ये सरळ व आकर्षकपणे चित्रित केले आहे. उत्तर कर्नाटकातील बोलीभाषेच्या वापराने त्यांच्या कादंबर्यांना प्रादेशिक बाज आलेला आहे. त्यांनी पंचवीसहून अधिक कादंबर्या लिहिल्या आहेत. त्यांच्या काही कादंबर्यांवर चित्रपट व दूरदर्शन मालिका निघाल्या आहेत. प्रस्तुत कादंबरी ‘ब्रह्मांड’ ही ‘मयूर’ या कन्नड नियतकाल...

Pickup currently not available