Skip to product information
Ga Ganitacha - Ganitatil Gamati by Arvind Gupta, Sujata Godbole
Rs. 99.00
Pages:  60
Language:  Marathi
Overview:
अशी एक म्हण आहे की, 'कौशल्ये शिकवता येतात, पण संकल्पना मात्र स्वतःच समजून घ्याव्या लागतात.' शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाहीत. त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमांतून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो. समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातून ते गणित शिकतात. या पुस्तकात गणितज्ज्ञांच्या आयुष्यातील...
Book cover type

You May Also Like