Skip to product information
Rs. 100.00
Overview:
Havamanshastradnya anna Mani | हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणीअन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या.

Pickup currently not available