Skip to product information
Hirachee Goshta | हिराची गोष्ट by Madhuri Talwalkar | माधुरी तळवलकर""
Rs. 50.00
Overview:
Hirachee Goshta | हिराची गोष्टकोकणात आजोबांकडे राहणारी हिरा एक दिवस मुंबईला पोचली, रुपालीला सोबत करण्यासाठी. रुपालीची आणि तिची गट्टी जमली खरी, पण मुंबईतल्या बंदिस्त वातावरणात हिराचे मन रमेना. ती कोकणात परतली. पुढे काय झाले ? वाचूया - हिराची गोष्ट
Book cover type

You May Also Like