Skip to product information
Overview:
New'केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल, हे जरा अविश्वसनीयच. परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले... अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले. कसे होते हे जग ? या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन

Pickup currently not available