Skip to product information
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Overview:
Khidki | खिड़की१९७०च्या दशकात मी गोष्टी लिहिण्याच्या भानगडीत पडलो, त्याला कारणं दोन : एक : पुणे दोन : सत्यकथा. नाम्या ढसाळ, सुर्वे, तेंडुलकरांसारख्या माणसांनी पेटवलेली आग चोहीकडे पेटलेली आणि त्या गदारोळाच्या ऐन मध्यभागी मी ! शिवाय ज्यात त्यात लुडबुडणं ही माझी जन्मजात भोचक सवय ! - मग चित्रं काढता काढता डोक्यात चाळा सुरू झाला. जे दिसतं, वाटतं, जाणवतं, सापडतं; ते लिहून पाहावंसं वाटू लागलं; त्याच या गोष्टी...

Pickup currently not available