Skip to product information
Mala Uttar havay! : Ganit Bhag 2 | मला उत्तर हवंय! : गणित : भाग २ by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 200.00 Regular price  Rs. 250.00
Publisher:  Rajhans Prakashan
Language:  Marathi
Overview:
Newसर्व विश्व व्यापून दशांगुळे उरणारा विषय म्हणजे गणित. अर्थशास्त्र अन् मानसशास्त्रापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळ्या विषयांना गणिताची मदत घ्यावीच लागते. गणिताच्या नव्या शाखा-उपशाखा, मनोरंजनात शिरकाव केलेले गणित, सोप्या सूत्रांमध्ये बांधलेले भारतीय गणित... अशा अनेक गोष्टींची सहजसोप्या शैलीत ओळख करून देणारे गणित : भाग २
Book cover type

You May Also Like