Skip to product information
Overview:
Newगानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईंना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरू म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात ‘घराणी हवीत कशाला’? असे सूर उमटत असतान...

Pickup currently not available