Skip to product information
Uttarardha | उत्तरार्ध by Asavari Kakade | आसावरी काकडे""
Rs. 80.00
Overview:
Uttarardha | उत्तरार्धही अक्षरं नाहीत हे शब्द नाहीत या कविता नाहीत मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्वभान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही उभ्या आडव्या रेषा काही बिंदू, काही वळणं आणि बरंचसं अवकाश यांनी घडवलेली !
Book cover type

You May Also Like