Skip to product information
अन्जायना
Rs. 110.00
Overview:
हृदयविकाराच्या व्याधीचे बीज अनेक कारणांत दडलेले असते. आजाराची प्रमुख कारणे लक्षात येतात, पण कधी लहानसहान कारणेही तेवढीच महत्वची असतात. आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक जबाबदाऱ्या व वेळोवेळी जीवनात होणारी मानसिक व शारीरिक स्थित्यंतरे अशी अनेक कारणे असतात. कधी धोक्याची सूचना मिळते, पण आपण बेसावध असतो. हे पुस्तक म्हणजे एका डॉक्टरचा आत्मानुभव आहे. त्यांच्या अनुभवातून आपण काही बोध घेतला तर आपले आयुष्य बदलू शकते....
Book cover type

You May Also Like