Skip to product information
Overview:
खगोलशास्त्र हा एक सतत बदल घडत असणारा विषय आहे. कारण नव्या नव्या शोधामुळे यात कायम भर पडत असते. कालची नवी वाटणारी माहिती आज जुनी झालेली असते, तर नव्या माहितीमुळे वेगळेच प्रश्न आणि कोडी निर्माण होत असतात. सूर्यमालेबाबत कालपर्यंतच्या पाठ्यपुस्तकात गुरूला 20-21 चंद्र होते. त्यांची संख्या आता एकोणसत्तर झाली आहे. प्लूटोला तर ग्रहांच्या गटातून काढून टाकण्यात आले आहे. आपल्या चंद्रावर पाणी मिळालेय, तर खुजे ग्र...

Pickup currently not available