Skip to product information
Binpatachi Chaukat - yatanamay parikramecha nital aawishkar by Indumati Jondhale
Sale price  Rs. 285.00 Regular price  Rs. 380.00
Pages:  296
Language:  Marathi
Overview:
‘बिनपटाची चौकट' दोन खांबांवर उभी आहे.एक खांब आहे, ऋजुतेचा आणि दुसरा खांब आहे, क्रूरतेचा. या दोन्ही अनुभवांतूनइंदूचे आयुष्य आकाराला आले आहेआणि म्हणून ते विदारक आहे.सरळसोट जगणे असते तर‘बिनपटाची चौकट' उभीच राहिली नसती.पट नसलेली चौकट समाजव्यवस्थेची आहे,मनुष्यसमूहाची आहे आणि आतल्या आत खदखदणाऱ्याआत्मप्रत्ययी अनुभवांची आहे. इंदूमती जोंधळे यांची ‘बिनपटाची चौकट'यातनामय परिक्रमेचानितळ आविष्कार आहे. गेल्या दशकाती...
Book cover type

You May Also Like