Skip to product information
Bracklanechya khidkitun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून by Abhay Valsangkar | अभय वळसंगकर""
Rs. 120.00
Overview:
Bracklanechya khidkitun | ब्रॅकनेलच्या खिडकीतूनदुनियेच्या बाजारी जरा हिंडू या, देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या या विचारानं परदेशात गेलेला एक संवेदनशील व्यवस्थापनतज्ज्ञ आपल्या जगभरच्या भ्रमंतीत त्याने टिपले अनेक अनुभव न्याहाळल्या अनेक घटना, त्याला भेटली अनेक माणसं या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून बनलेलं कोलाज ब्रॅकनेलच्या खिडकीतून
Book cover type

You May Also Like