Skip to product information
Overview:
मराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात दलित साहित्याप्रवाहाने आपली ठळक मुद्रा अधोरेखित केली. जातीव्यवस्थेने उदध्वस्थ केलेल्या समाजजीवनाचे आक्रंदन विविध वाडमयप्रकारांतून रसरशीतपणे समोर आले. असंख्य कवी-लेखकांनी आंबेडकरी विचारप्रणालीशी बांधिलकी स्वीकारून आपली सशक्त भूमिका लेखनातून मांडली. १९८० च्या दशकानंतर दलित स्त्रियांनी जे सर्जनशील लेखन केले, त्यात कवयीत्रींचा महत्वाचा वाटा आहे. पुरुषप्रधान व्यावस्थेसोबत सं...

Pickup currently not available