Skip to product information
Ha Tel Navacha Itihas Ahe | हा तेल नावाचा इतिहास आहे... by Girish Kuber | गिरीश कुबेर""
Sale price  Rs. 320.00 Regular price  Rs. 400.00
Overview:
Newसर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही... वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे... जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत 'हॉट टॉपिक'वरचं, नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे...
Book cover type

You May Also Like