Skip to product information
Sale price
Rs. 400.00
Regular price
Rs. 500.00
Overview:
Kayadeaazam | कायदेआझमही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची ! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे...

Pickup currently not available