Skip to product information
Kora Canvas | कोरा कॅनव्हास
Rs. 500.00
Overview:
प्रभाकर बरवे यांचं 'कोरा कॅनव्हास' हे पुस्तक मराठीतल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत अनेकदा आलं आहे. बरवे यांच्या हयातीतच ते प्रकाशित झालं आणि बरवे यांच्या ज्या डायऱ्यांवर ते आधारलेलं होतं, त्याच्या 'मौज प्रकाशनगृह'कृत संपादित रूपाला बरवे यांनीही आक्षेप घेतलेला नव्हता.. त्या अर्थानं, हे पुस्तक बरवे यांना आपलंच वाटत होतं. बरवे यांचे ६ डिसेंबर १९९५ रोजी निधन झाले.बरवे यांनी निर्माण केलेली 'परंपरा' कशी (को...

You May Also Like