Skip to product information
Overview:
या पुस्तकातील आशयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अध्ययनाला एक वास्तव अधिष्ठान प्राप्त होत आहे; महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सर्वांगीण संबंधांचा शोध घेण्यासाठी निर्मलमनस्क अभ्यासकांना विधायक प्रेरणा प्राप्त होत आहे. डॉ. कलबुर्गी यांनी आपल्या अध्ययनाची व्यापक पूर्वपीठिका संक्षेपाने सिद्ध करून, अध्ययनसामग्रीचे पूर्वाधार, शिलालेखांच्या उपलब्धीचे क्षेत्र, हे शिलालेख कोरविणार्या राज्यकर्त्यां...

Pickup currently not available