Skip to product information
Nandanvan
Rs. 50.00
Publisher:  Rajhans Prakashan
Language:  Marathi
Overview:
Newस्थलांतर करू पाहणार्‍या पक्ष्यांच्या एका थव्याला, प्रवासामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका टप्प्यावर प्रत्यक्ष नेत्याचे नीतिधैर्य संपते. नेताहीन थवा दिशाहीन होऊन इतस्तत: विखुरतो. या प्रवासात शिकून शहाणा होत असलेला एक लहान पक्षी सर्वांना धीर देतो. अखेरच्या संकटापार जाण्याची उमेद त्यांना देतो. नंदनवन संगीत-नृत्य-नाट्य
Book cover type

You May Also Like