Skip to product information
Rs. 110.00
Overview:
सर्व साधारणपणे विज्ञानकथा हा गंभीर कथा-प्रकार समजला जातो. डॉ. अरुण मांडे यांच्या कथांतील अधूनमधून डोकावणारी विनोदाची झालर या कथांना एक वेगळीच खुमारी देते, यात शंका नाही आणि ह्या मिश्रणांतला नैसर्गिकपणा उठून दिसतो. - नारायण धारप

Pickup currently not available