Skip to product information
Wari_Ek_Anandyatra by Sandesh Bhandare
Sale price  Rs. 412.50 Regular price  Rs. 550.00
Pages:  156
Language:  Marathi
Overview:
पुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन वारी केली व त्यांना चंद्रभागेत स्नान घातले, वारकरी आज आपल्या आई-वडिलांची तशीच सेवा करताना दिसतात. 2001 साली आषाढी एकादशीला मी गेलो असताना हे दृश्य मला दिसले. वारीपरंपरेमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती या छायाचित्रात पकडता आली याचा मला आनंद वाटला. छायाचित्रात दिसणारा वृद्ध वारकरी पाणी अंगावर पडताना शांत चित्ताने डोळे मिटून समाधान अनुभवत होता. पायी वारी केल्यानंतर...
Book cover type

You May Also Like